अलका ताई मुतालिक  

अलका ताई मुतालिक डोंबिवली, महाराष्ट्र येथील रहिवासी असून त्या वेदांत शास्त्राच्या अभ्यासक, प्रवचनकार, भागवत कथाकार आणि रामायण कथाकार आहेत. त्या प. पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या अनुयायी आहेत.  अलका ताई गेले २५ वर्षे अध्यात्मिक विषयावर प्रवचन सेवा करीत आहेत. आजवर श्रीमद भागवत, दशोपनिषद, रामायण कथासागर,  आत्माराम, ईत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.