शुक्राचार्य गायकवाड
प्रा शुक्राचार्य गायकवाड हे डोंबिवलीचे रहिवासी आहेत. प्रा शुक्राचार्य यांनी पेंढारकर महाविद्यालयात अनेक वर्ष प्राचार्य पदावर काम केल्यानांवर निवृत्ती घेतली. प्रा शुक्राचार्यांनी २८ पुस्तके प्रकाशित केली असून अनेक प्रवचने दिली आहेत. २०१७ साली मराठी साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाचे ते अध्यक्ष होते.