डॉ प्रतिभा गोखले
डॉ प्रतिभा गोखले यांनी मुंबई विद्यापीठातून शास्त्र या विषयात डॉक्टरेट पदवी केली. त्यानंतर १८ वर्षे TIFR आणि इतर संस्थातून काम केल्यानंतर मुंबई विद्यापीठात ग्रंथालय शास्त्राच्या प्राध्यापक म्हणून काम सुरु केले. गेले १८ वर्षे त्या शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत.