विश्वास भावे 

विश्वास भावे हे  एक निसर्ग प्रेमी असून त्यांनी निसर्ग आणि अरण्यावर अनेक पुस्तके प्रकशित केली आहेत. त्यांनी मनुष्य भक्षक प्राणी, जिम कॉर्बेट इत्यादी विषयावर लेखन केले आहे. लेखनाशिवाय श्री विश्वास भावे निसर्ग प्रेमावर कार्यशाळा, सहली  यांचे आयोजन देखील करतात