अरुण हरकरे
अरुण हरकरे हे डोंबिवली, महाराष्ट्र येथील रहिवासी असून त्यांनी पोलिसांवर व इतर अनेक चित्तथरारक कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या आहेत. श्री अरुण हरकरे यांची १६० हुन अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. उत्कृष्ट तपास कथा, कीड, कर्तृत्ववान पोलीस अधिकारी, किल्ली, कोकेन चे सप्लायर, उत्कृष्ट पोलीस अधिकारी अशी अनेक पुस्तके श्री अरुण हारेकरांनी प्रकाशित केली आहत.