प्रशांत दीक्षित
प्रशांत दीक्षित हे ठाण्याचे रहिवासी आहेत. श्री दीक्षित यांनी लोकमत आणि दिव्य मराठी येथे संपादकाचे काम केले आहे. श्री प्रशांत दीक्षित यांनी राजकीय विचारांवर अनेक लेख तसेच पुस्तके प्रकाशित केली आहेत. श्री प्रशांत दीक्षित हे एक उत्तम वक्ते आहेत.