धनश्री लेले   

धनश्री लेले ह्या ठाण्याच्या रहिवासी असून अध्यात्मिक विषयांवर आणि वक्तृत्व कलेवर त्यांचे प्रभुत्व आहे. धनश्री लेले यांनी अध्यात्मिक विषयांवर अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत तसेच व्याख्याने दिली आहेत.