डॉ दीपक पवार 

डॉ दीपक पवार यांनी मुंबई विद्यापीठाच्या नागरिक शास्त्र व अर्थशास्त्र या विभागातून डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. श्री पवार यांना मुंबई विद्यापीठात २४ वर्षांहून अधिक काळ शिकवण्याचा व संशोधनाचा अनुभव आहे. श्री पवार यांनी अनेक वृत्तपत्रातून आणि नियतकालिकातून लेख लिहिले आहेत तसेच पुस्तके प्रकाशित केली आहेत.